गोपनीयता धोरण

आमचा ऑनलाइन परीक्षा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांची आणि पालकांची गोपनीयता जपण्यास पूर्णतः वचनबद्ध आहे. तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

परीक्षा नोंदणी दरम्यान विद्यार्थ्यांचे नाव, पालकांचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, शाळेची माहिती तसेच आवश्यक असल्यास पेमेंटसंबंधित माहिती घेतली जाते. ही माहिती केवळ परीक्षा नोंदणी, परीक्षा प्रक्रिया, निकाल आणि प्रमाणपत्रासाठी वापरली जाते.

सर्व ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया सुरक्षित पेमेंट गेटवेच्या माध्यमातून केली जाते. कोणतीही कार्ड किंवा बँकिंग माहिती आमच्या प्रणालीमध्ये साठवली जात नाही.

विद्यार्थ्यांची किंवा पालकांची वैयक्तिक माहिती कोणत्याही तृतीय पक्षाशी शेअर केली जात नाही, फक्त कायदेशीर आवश्यकता असल्यासच माहिती दिली जाऊ शकते.

परीक्षा लिंक, सूचना, निकाल आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवले जातील.

गोपनीयतेशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया खालील ईमेल आयडीवर संपर्क साधा: gov@topranker.provision-hub.com